मोरया मोटार ड्रायव्हिंग स्कूल, परभणी हे सरकारमान्य ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्र आहे. आमच्याकडे दोन-चाकी, चार-चाकी, ट्रक, ट्रॅक्टर तसेच सर्व प्रकारच्या वाहनांचे प्रात्यक्षिक आणि सैद्धांतिक प्रशिक्षण दिले जाते. आमचा उद्देश प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित आणि आत्मविश्वासपूर्ण चालक बनवणे हा आहे.
आमच्याकडे अनुभवी प्रशिक्षक, परवडणारी फी आणि आधुनिक वाहन प्रशिक्षण सुविधा उपलब्ध आहेत. तुमच्या सर्व RTO आणि लायसन्स कामांसाठी येथे एकाच ठिकाणी संपूर्ण सेवा दिली जाते.